Dictionaries | References

उपरपंजा

   
Script: Devanagari
See also:  उपरदुवा , उपरपगडा , उपरपव

उपरपंजा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
uparaduvā, uparapagaḍā, uparapava, uparapañjā m Terms belonging to dice-playing.

उपरपंजा     

 पु. तिफाशी सोंगट्यांच्या खेळांत मेलेली सोंगटी लागण्यापुरेशा दानावर उरणारें दान . उ० पवबारांमधील पव किंवा पगडा , दसदोबारामधील दोन किंवा दुवा , पंधरा , सोळा किंवा सतरामधील पंजा म्हणजे पांच , किंवा सहा इत्यादि ; दुवा , पगडा , पव , पंजा हीं खेळांतील दोन , एक , एक , पांच हीं दानें आहेत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP