Dictionaries | References

उपशाचे घरीं ढेकणाचा सुकाळ

   
Script: Devanagari

उपशाचे घरीं ढेकणाचा सुकाळ     

आधीच खावयास न मिळाल्यामुळे उपाशी पोटी झोप येत नाही, त्यांत ढेकूण खूप असून ते चावूं लागल्यास अंगात असलेले रक्तहि शोषून घेतात व झोपहि मुळीच मिळूं देत नाही. मिळून अतिशय दैना होते. दारिद्य्रांत आणखी आपत्ति. गरीबांना चोहोकडून हालअपेष्टा भोगाव्या लागतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP