Dictionaries | References उ उपाड Script: Devanagari Meaning Related Words उपाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( बडोदें ) उचल ; उचापत ; उधार . वर्षप्रतिपदेनिमित्त व्यापारीवार होणार्या उपाडाचीं रीतसर बिलें तयार होऊन ... - ऐरापु २ . ४७ .खप ; विक्री ; उठाव ( मालाचा ). कमी उपाड झाल्यास त्याजबद्दल सरकारांतून नुकसान मिळणार नाहीं अशी शर्त ठेवावी . - स्वारी नियम ( बडोदें ) ९६ . [ सं . उत + पत ; गु ; उपाडवु = उचलणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP