Dictionaries | References

उपाशीतापाशी

   
Script: Devanagari
See also:  उपाशी , उपाशी वनवाशी , उपाशीपोटीं , उपाशेपोटीं

उपाशीतापाशी     

वि.  क्रिवि . न जेवलेला ; रिकाम्या पोटीं ; अन्न विरहित ; न जेवतां , न खातां , अनशवे पोटीं . उपासी पहा . [ उप + वस ] हिंदुस्थानची स्थिति कशी आहे हें उपाशी पोटी आम्हास जितकें समजतें तितकें ... समजणें कठिण आहे . - टि २ . ३९९ . म्ह०१ उपाशी मागती भाकर शिळी , देव देतो साखरपोळी .
( क . ) ब्राह्मणाला उपाशी ठेवूं नये आणि मुसलमानाला जेवायला घालूं नये .
( गो . ) उपाशी असलेल्याक उष्ट्याचो कंटाळो ना . = उपाशी माणसास कांहींहि चालतें .
उपासाला केळें आणि वनवासाला सिताफळें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP