Dictionaries | References

उपाशी

   
Script: Devanagari
See also:  उपाशी वनवाशी , उपाशीतापाशी , उपाशीपोटीं , उपाशेपोटीं

उपाशी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  जाणे कांयच खावंक ना अशें   Ex. उपाशी मनशाचें मन कामांत लागना
MODIFIES NOUN:
जीव
Wordnet:
asmঅনাহাৰ
bdआदारजायि
benঅভুক্ত
kanಆಹಾರವಿಲ್ಲದ
kasفاقَے
malഅനാഹാരിയായ
marअनाहारी
mniꯆꯔꯥ꯭ꯍꯦꯜꯂꯤꯕ
oriଅନାହାର
sanनिरन्धस्
tamசாப்பிடாத
telఅన్నంతినని

उपाशी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
upāśī & उपाशीपोटीं or उपाशेपोटीं See उपासी &c.

उपाशी     

वि.  भुकेलेला , रिकाम्या पोटी ,

उपाशी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  ज्याने काही खाल्ले नाही आहे असा   Ex. तो सकाळपासून उपाशी आहे.
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmনিৰাহাৰ
bdआदार जायि
benউপবাসী
gujભૂખ્યું
hinनिराहार
kanಉಪವಾಸವಿರುವ
kasبۄچِھٕ ہوٚت , فاقٕے
kokउपाशीं
malവിശന്നിരിക്കുന്ന
mniꯆꯥꯗ ꯊꯛꯇꯕ
oriନିରାହାର
panਭੁੱਖਾ
tamஆகாரமில்லாத
telఉపవాసం
urdبھوکا , نہارمنہ

उपाशी     

वि.  क्रिवि . न जेवलेला ; रिकाम्या पोटीं ; अन्न विरहित ; न जेवतां , न खातां , अनशवे पोटीं . उपासी पहा . [ उप + वस ] हिंदुस्थानची स्थिति कशी आहे हें उपाशी पोटी आम्हास जितकें समजतें तितकें ... समजणें कठिण आहे . - टि २ . ३९९ . म्ह०१ उपाशी मागती भाकर शिळी , देव देतो साखरपोळी .
( क . ) ब्राह्मणाला उपाशी ठेवूं नये आणि मुसलमानाला जेवायला घालूं नये .
( गो . ) उपाशी असलेल्याक उष्ट्याचो कंटाळो ना . = उपाशी माणसास कांहींहि चालतें .
उपासाला केळें आणि वनवासाला सिताफळें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP