Dictionaries | References उ उबारणें Script: Devanagari Meaning Related Words उबारणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To spoil through heat and moisture; to ferment and rot--fruits, victuals. 2 To be oppressed with heat, to swelter. 3 To emit sanious or watery matter, to run--pustules of the itch &c.: to come fuller out--pustules of the small-pox &c.. उबारणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. उ.क्रि. उभारणें पहा .उबवणें ( अंडीं वगैरे ).( राजा . कु . ) आकारांत आणणें ; तयार करणें ( वाफा वगैरे ).( राजा . कु . ) अस्ताव्यस्त करणें ; विसकटणें ; अव्यवस्थित करणें ( केंस किंवा कांहीं वस्तु ).पिकविणें ; अढी लावणें ( फळें वगैरेची ) - अक्रि .उष्णता व आर्द्रता यांच्या योगानें नासणें , कुजणें ( फळें किंवा इतर पदार्थ ).( प्र . ) उभारणें ; शिवावयाच्या कपड्याचे भाग एकत्र करुन दोरा घालणें . [ सं . उद + भृ ; का . उब्बर = आधिक्य ; म . उभारणें ]उष्मा होणें ; गदमदणें . ग्रीष्मकाळ दाखवी उष्णा । उबारोनि माझिया प्राणा । कासावीस करीतसे । - मुआदि ४८ . ७५ .खरुज , जखम , पुटकुळ्या वगैरेंतून पू वाहणें . [ का . उब्बे ; म . उबारा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP