Dictionaries | References

उभय

   { ubhaya }
Script: Devanagari

उभय     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : दोनों

उभय     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Both, twain, the two.

उभय     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
pro   Both, twain, the two.

उभय     

ना.  जोडी , दुक्कल , दोघे द्वय .

उभय     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : दोन्ही

उभय     

सना . दोघे ; दोन ; द्वय ; दुक्कल ; जोडी ; जुळें . याचा उत्तरपदाशीं समास होतो . उ० उभयब्राह्मण ( दोन जे ब्राह्मण ); दोन स्वामी ज्याचे तो उभयस्वामिक ; उभयसत्ताक ; इ० [ सं . ]
०कुल  न. शरीरसंबंधामुळें जोडलेलीं दोन्ही कुळें ; माहेर व सासर . उभय कुलाला बट्टा न देई असा मुलगा असावा ! उभ **** नंददायिनी उभयकुलोद्धार [ सं . ]
०खुरी   मुखी - वि . गाय वितांना वासरुं बाहेर पडतेवेळीं दोन्ही बाजूस दोन ( गाईचें व वासराचे ) खूर किंवा तोंडें दिसतात म्हणून त्या स्थितींत असलेली ( गाय ). तंव पुढें देखे कामधेनु । उभयखुरी प्रसवतां अर्धक्षणु । राहिला तेथें । - कथा ३ . ६ . ८३ .
०गामी वि.  दोन्ही ( दिशां बाजूं ) कडे जाणारा .
०चर वि.  जलस्थलवासी ; पाण्यांत व जमिनीवर किंवा हवेंत राहणारा .
०दर्शी वि.  दोन्ही बाजू पाहणारा , लक्षांत घेणारा ; दोन्ही बाजूंचा विचार करणारा .
०द्वारें  न. अव . शरीराचीं मलमूत्रोत्सर्गाचीं दोन गुह्यद्वारें . राजसेवक फिरती नग्न । उभयद्वारें मुक्त सांडोन ।
०निष्ठ वि.  दोन्ही बाजूंविषयीं प्रेम , अगत्य असणारा ; दोन्ही पक्षांना सांभाळणारा .
०पण  न. द्वैत .
०पराड्मुख वि.  दोहोंपैकीं कोणतीहि गोष्ट न स्वीकारणारा , रुचणारा ; दुराग्रही ; हट्टी .
०पक्ष  पु. दोन्ही बाजू , पक्ष , तट . - क्रिवि . दोहोंकडे ; दोहींकडे ; इह आणि परलोकीं . तयांसी लाभे प्रत्यक्ष । महा आनंद उभयपक्ष । - गुच ५१ . ६५ .
०पक्षींसमान वि.  
दोहोंबाजूंनीं , दोन्ही दृष्टींनी सारखा ; दोहोंबाजूस चालण्यासारखा ; दोन्ही बाजूंसंबंधीं अगत्य बाळगणारा .
नि : पक्षपाती ; पूर्वग्रह विरहित ; नि : स्पृह ; निर्विकल्प .
दुतोंड्या ; वेळ पाहून वागणारा ; दोन्ही डगरींवर हात ठेवणारा ; सव्यसाची .
०लिंगी वि.  
ज्या प्राणी - वनस्पति - जातींत स्त्री व पुरुषजननद्रियें एकाच शरीरांत असतात असे ( प्राणी , वनस्पती ). ( इं . ) हर्माफ्रोडाईट .
संशयित लिंगी ; हिजडा ; ढवा .
०लोक  पु. स्वर्गलोक व मृत्युलोक ; इहपर लोक . जेणें करितां उभयलोक । संतुष्ट होती । - दा ११ . ३ . २ .
०विध वि.  
दोन प्रकारचा , तर्‍हेचा , स्वभावाचा वगैरे .
( ल . ) स्त्री - पुरुषयुक्त ; उभयलिंगी पहा .
सकर्मक व अकर्मक दोन्ही जातींचें ( क्रियापद ).
दुतोंड्या ; आंत - बाहेर वेगळें असणारा ; दोन दगडींवर हात ठेवणारा ; एकनिष्ठ नसणारा .
०शौच  न. मन व शरीर या दोहोंची शुद्धि . गृहस्थें व्हावया निष्पाप । ठाके तो करावा जपतप । उभयशौचांचें स्वरुप । अति साटोप करावें ॥ - एभा १८ . ३१८ .
०साधारण   सामान्य - उभयपक्षींसमान पहा . कांहीं व्रतें स्मार्तांचीं , कांहीं वैष्णवांचीं आहेत , कांहीं उभय साधारण आहेत .
०स्वामिक   सत्ताक - वि . दोन धनी असलेला ; दोघांच्या सत्तेखालीं असलेला .

उभय     

उभयपक्षीं अडचणी येती, उपाय काही न सुचती
सर्व बाजूंनी अडचणी येऊं लागल्या म्हणजे काही सुचेनासे होते.

उभय     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
उभय  mfn. mf()n. (only sg. and pl.; according to हर-दत्त also du. See, [Siddh. vol. i, p.98] ) both, of both kinds, in both ways, in both manners, [RV.] ; [AV.] ; [TS.] ; [ŚBr.] ; [AitĀr.] ; [Mn.] &c.

उभय     

उभय [ubhaya] pron. a.pron. a.  pron. a. (-यी f.) (Though dual in sense, it is used in the singular and plural only; according to some grammarians in the dual also) Both (of persons or things); यस्तद्वेदोभयं सह Īśa. [Up.11] उभयमप्यपरितोषं समर्थये [Ś.7;] उभयमानशिरे वसुधाधिपाः [R.9.9;] उभयीं सिद्धिमुभाववापतुः 8. 23.17.38; [Amaru.6;] [Ku.7.78;] [Ms.2.55,4.224,9.34,] -Comp.
-अन्वयिन् a.  a. Tending towards both, keeping connection with both.
-अलंकारः   (in Rhet.) A figure of speech, which sets off both the sense and sound. -अर्थम्ind. for a double object (for earthly prosperity and heavenly happiness also).
-आत्मक a.  a. belonging to both.
-चर a.  a. living in water and on land or in the air, amphibious. [Mātaṅga L.1.28.] (-रः) a class of birds who live both on land and in the air.
-च्छन्ना   (in Rhet.) A kind of enigma.
-द्युः   ind.
on both days.
the day past and to come.
-पदिन् a.  a. Having both Parasmai and Atmane pada.
-भागहर   a.
applicable to two objects.
taking two shares. (-रम्) a medicine that acts in two ways (both as an emetic and a purgative).
-मुख a.  a. two faced; a pregnant female.-विद्या two-fold sciences; i. e. religious knowledge and knowledge about worldly affairs.
-विध a.  a. of both kinds.
-विपुला  f. f. N. f a metre.
-विभ्रष्ट a.  a. losing both कच्चिन्नोभयविभ्रष्टः [Bg.6.38.]
-वेतन a.  a. receiving wages from both (parties), serving two masters, treacherous, perfidious; उभयवेतनो भूत्वा [Pt.1;] [Śi.2.113.] [Kau.A.1.16.]
-व्यञ्जन a.  a. having the marks of both sexes, hermaphrodite.
-संभवः a.  a. dilemma.
-स्नातक a.  a. one who has performed the prescribed ablutions after finishing both his time of studying and his vow. See Kullūka on [Ms.4.31.]

उभय     

Shabda-Sagara | Sanskrit  English
उभय   pron. (sing. and plu. only,) (-यः-ये) Both.
E. उभ and from या to obtain, aff. .
ROOTS:
उभ या

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP