Dictionaries | References

उरीं फुटणें

   
Script: Devanagari

उरीं फुटणें     

ऊर फुटणें
छातीत धडकी भरणें
मनास एखादा मोठा धक्का बसून अपघात होणें. ‘कुळवाड्यांच्या बायका चांगल्या धडधाकड, पण त्यादेखील उरी फुटतात, अन् तुमच्यानं अर्धपोटी कसं व्हावं ते?’ -एकच प्याला ४.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP