Dictionaries | References

उलटी

   
Script: Devanagari

उलटी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  पेट में की वस्तुओं का स्वतः मुँह से बाहर आने की क्रिया   Ex. ज्यादा खाने से सचिन को उलटी हो गई ।
ONTOLOGY:
भौतिक प्रक्रिया (Physical Process)प्रक्रिया (Process)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उल्टी ओकाई वमन कै उकलाई डाक अलंबुष अलम्बुष उछार उछाला
Wordnet:
benবমি
gujઉલટી
kanವಾಂತಿ
kasاُلٹی
kokओंकारो
malഛർദ്ദി
marवांती
nepबान्ता
oriବାନ୍ତି
sanवमनम्
urdالٹی , قے

उलटी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : उरफाटी, ओंकारो

उलटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v कर.

उलटी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Vomiting or a vomit. Turning over.

उलटी     

ना.  ओकारी , वमन , वांती ;
ना.  उरफाटा प्रकार , विपरीत वर्तन , विरुद्ध गती ( उडी ).

उलटी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : वांती

उलटी     

 स्त्री. 
वांती ; ओकारी ; वमन .
विरुद्ध गति ; प्रत्यावर्तन ; उरफाटा प्रकार , स्थिति ( क्रि० देणें ; घेणें ; मारणें ).
कोलांटी उडी ; उलटी उडी . आनंदें कल्लोळा बाळा खेळती सकळा । देती उलटिया चपळा एकी एकीहुनी ॥ - तुगा १३३ .
( ल . ) करारभंग ; वचनभंग ; तत्त्वाविरुद्ध आचरण ; विपरीत वर्तन ( क्रि० मारणें , करणें ). म्हणुनी फिरुन नानांनीं उलटी मारुनी केली गल्लत . - ऐपो ३९५ . [ उलट ]
०अंबारी  स्त्री. भिक्षेची झोळी . ( अंबारी उलटी केली असतां झोळीसारखी दिसते यावरुन ). उलट्या अंबारींत बसणें भिकेस लागणें ; दरिद्री होणें . घरचा सुखी होतों पण नशिबानें उलट्याअंबारींत बसविलें .
०उडी   उलटी अर्थ ३ पहा .
०ढाल   उलटढाल पहा .
०दुनिया  स्त्री. सार्वत्रिक अव्यवस्था ; अराजकता ; गोंधळ ; बेबंदशाही ; न्यायाच्या विरुद्ध पद्धति .
०पूजा  स्त्री. अपमान ; मानहानि ; मानखंडना ; उपहास .
०बाहुली  स्त्री. अदूरदृष्टिदोष ; लांबचें न पाहतां येणें ; डोळ्यांतील एक खोड .
०बुकी  स्त्री. ठोशासठोसा ; आघातास प्रत्याघात ; उसनें फेडणें .
०शिवी  स्त्री. अपशब्दास प्रति अपशब्द ; शिवीस शिवी ; उत्तरास प्रत्युत्तर ; शब्दास शब्द ; खरडपट्टीची , शिवीगाळीची परत फेड .
०सुलटी   उलटीसुलटी हजामत - स्त्री .
( शब्दश : ) केंसांच्या विरुद्ध दिशेनें , खालून वर केलेली हजामत .
( ल . ) खरडपट्टी ; ताशेरा ; रागानें शिवीगाळ करणें ; तासडपट्टी ; भोसडपट्टी ; अपशब्दांनीं संभावना .
०सूज  स्त्री. शरीराच्या खालच्या बाजूकडून वरच्या बाजूस वाढत जाणारी सूज ; पायाकडून वर चढणारी सूज .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP