Dictionaries | References उ उल्हाळा Script: Devanagari See also: उल्लाळ , उल्लाळा Meaning Related Words उल्हाळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v घे, मार, खा, दे. 2 Transport of joy, rapture, ecstacy. उल्हाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. उडी . उलाळ पहा . आढाऊं ऊंठिलें उल्लाळे घालितु । धनुवाडेयां पुढां ॥ - शिशु ९५२ . उल्लाळ देत कवणे परी । वैकुंठ कैलासाहूनि वरी ॥ - एरुस्व १७ . २६ . लवणाची मासोळी । जीवनीं घेत्ये उल्लाळा ॥उसळी ; ऊर्मी ; उमाळा . जेथ विषयोर्मीच्या आकळिया । उलाळे घेती ॥ - ज्ञा ७ . ७५ . एवं इंद्रियवृत्तिउल्लाळे । मोडिले गुरुवाक्य प्रतीतिबळे । निजाधिष्ठानमेळें । कळसले एकेवेळें अखंड कुलुपे ॥ - एभा २ . ५१४ . कर्कश शब्दाचे उल्लाळ । नादें नभ दणदणी ॥ - वेसीस्व १४ . ११९ .आनंद ; उत्साह . वत्सें आणि गोवळे । जाती परम उल्लाळें ॥ - ह १० . २६५ . [ सं . उल्लोल = लाट ; प्रा . उल्लाल = वर फेंकणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP