Dictionaries | References

उश्वास

   
Script: Devanagari

उश्वास     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Deep breathing &c. v टाक. Ex. भरोसा नाहीं वाचेल ऐसा ॥ म्हणोनि उ0 टाकीत ॥

उश्वास     

 पु. उच्छवास , बाहेर टाकलेला श्वास ; जोराचा श्वास ; उसासा . उश्वास टाकोनि दुस्तरी । मंचकीं बैसे ॥ - कथा १ . ८ . ७३ . भरोसा नाहीं वाचेल ऐसा । म्हणोनि उश्वास टाकीत । [ सं . उत + श्वस ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP