Dictionaries | References

ऊठबशी

   
Script: Devanagari
See also:  ऊठबस , ऊठाबशी

ऊठबशी     

 स्त्री. उठणें व बसणें ; वारंवार उठण्याबसण्याचा व्यापार , ऊठबैस पहा . ( अव . ) उठाबशा -
शाळेंतील शिक्षेचा एक प्रकार .
( तालीम ) व्यायामाचा एक प्रकार ; बैठका मारणें . ( क्रि० काढणें ). [ उठणें + बसणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP