Dictionaries | References

ऊष्मवर्ण

   
Script: Devanagari
See also:  ऊष्मा

ऊष्मवर्ण     

 पु. ( व्या . ) श , ष , स , या अक्षरांस ही संज्ञा त्यांच्या उच्चारावरुन लावतात . हे उष्म म्हणजे उष्णता उत्पन्न करणारे अथवा प्रखर उच्चाराचे म्हणून यांना हें नांव आहे . कोणी ऊष्मवर्णांत ह चाहि समावेश करतात . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP