Dictionaries | References

एकट

   
Script: Devanagari
See also:  एकटका

एकट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ēkaṭa ad P Alone, solely, singly. Ex. ए0 जाण्याची सोई नाहीं.

एकट     

क्रि.वि.  एकटा ; दुसरा कोणी बरोबर नसतांना ; एकला . झालिया राज्यलोट । चोराकुळित होईल वाट । कोणी नवजावें एकट । अवघी एकवाट करावी । - एभा ३० . ३५९ . सदनीं एकट कनकलता । राघवराणी ते सीता । - निमा ( निर्वोष्टराघव ) १ . ४ . हिंडे मार्ग भ्रमोनि एकटका । - मोआदि ३१ . ३६ . [ एक + ट प्रत्यय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP