Dictionaries | References ए एकताट्या Script: Devanagari See also: एकताटी Meaning Related Words एकताट्या A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ēkatāṭī or ṭyā a Of one or the same dish. एकताट्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. एकाच ताटांतील ; एकाच ताटांत जेवणारे .( ल . ) एकाच जातीचे ; समानधर्मी ; समान आचाराचे . एकाताटीं जेवणें - क्रि .एकाच ताटांत जेवणें ; एका ठिकाणीं जेवणें .( ल . ) अगदीं सलोख्यानें असणें ; भेदभाव न ठेवणें . म्ह० एक ताटीं जेवणें आणि घांस मोजणें = वरवर प्रेम दाखवून आंतून मत्सर करणें . [ एक + ताट ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP