Dictionaries | References

एकतोंडी

   
Script: Devanagari

एकतोंडी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : एकमुखी, एकमुखी

एकतोंडी     

वि.  एका बाजूस तोंड असलेला , मोकळा असलेला ; दुतोंडीच्या उलट . - क्रिवि . एका बाजूनें ; विरुद्ध बाजूस कोणी नसतांना ; एकांगीं ( वाद , तक्रार , पुरावा , कैफीयत ). एकतोंड करणें - तोंड देणें ; समोर होणें ; रुजवात करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP