Dictionaries | References ए एकलंगीपेंच Script: Devanagari See also: एकलंगी Meaning Related Words एकलंगीपेंच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( मल्लविद्या ) जोडीदाराच्या दंडावरुन आपला हात घालून जोडीवाल्याचा हात आपल्या पाठीवर दाबून धरुन जोडीवाल्याचा हात ज्या बाजूनें दाबून धरला असेल त्याच आपल्या पायानें जोडीदाराच्या पिंडरीस आपल्या पिंडरीनें व पायाच्या चौड्यानें धरुन आपली मान जोडीदाराकडे वळवून त्याला चीत करणें . फारसी भाषेंत पिंडरीला लंग म्हणतात व हा डाव पिंडरीनें करावयाचा असल्यानें यास एकलंगी हें नांव पडलें आहे . [ एक + फा . लंग = पिंडरी . ]०ची , एकलंगी - स्त्री . ( मल्लविद्या ) आपल्या एका पायानें जोडीदाराच्या पायांत बाहेरुन पाय घालून जोडीदाराच्या गुडघ्याच्या वाटीजवळ मांडीकडील बाजूस पाय घालून तोच आपला पाय आपल्या दुसर्या पायाच्या गुडघ्याच्या लवणींत घालून ज्या आपल्या गुडघ्याच्या लवणींत आपल्या पायाचा पंजा घातला आहे , त्या आपल्या पायाचा पंजा जोडीदाराच्या ढोणशिरेवर टाचेकडील बाजूस घालून जोडीदारास चीत करणें .सवारी , एकलंगी - स्त्री . ( मल्लविद्या ) आपल्या एका पायानें जोडीदाराच्या पायांत बाहेरुन पाय घालून जोडीदाराच्या गुडघ्याच्या वाटीजवळ मांडीकडील बाजूस पाय घालून तोच आपला पाय आपल्या दुसर्या पायाच्या गुडघ्याच्या लवणींत घालून ज्या आपल्या गुडघ्याच्या लवणींत आपल्या पायाचा पंजा घातला आहे , त्या आपल्या पायाचा पंजा जोडीदाराच्या ढोणशिरेवर टाचेकडील बाजूस घालून जोडीदारास चीत करणें . Related Words एकलंगीपेंच હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ ୧000000000 ୧୦୦୦୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP