Dictionaries | References

एका खांबावर द्वारका

   
Script: Devanagari

एका खांबावर द्वारका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A term for a family maintained by one sole-surviving male.

एका खांबावर द्वारका     

श्रीकृष्णानें समुद्रात द्वारका नगर एकाच खांबावर रचिले यावरून एकाच मनुष्यावर अनेक कार्ये अथवा मनुष्यें अवलंबून असली म्हणजे योजतात. एका मनुष्याच्या आधारावर मोठमोठे व्यूह रचणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP