Dictionaries | References ए एकुनात Script: Devanagari See also: एकुणहात , एकुणात Meaning Related Words एकुनात A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 of the principal. एकुनात महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. हिशेब पुरा केल्यावरची , अखेरची एकूण रक्कम , हिशेबी अखेरी रक्कम , शिल्लक . शेवटीं एकुणात देत जावी . - खानगी खातें अंमलदाराचें अधिकार ( बडोदे ) १८५ .या पुर्या केलेल्या रकमेवर मालकानें करावयाची सही किंवा रेघ , लेख .या सहीवर एक विशिष्ट खूण म्हणून काढतात ती U--- अशी रेघ . रेघ पहा .( ल . ) भाषणांतील प्रमाणभूत सार ; सारसिद्धांत ; तात्पर्य . [ एकूण ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP