Dictionaries | References

एक असतां बळी, शंभराचे कान पिळी

   
Script: Devanagari

एक असतां बळी, शंभराचे कान पिळी     

एक मनुष्य जबरदस्त असला म्हणजे तो अनेकांस धाकात ठेवूं शकतो. नाहीतर निर्नायकी होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP