Dictionaries | References

एक असतां हातीं पक्षी, झाडीं दोहोंचा लाभ लक्षी

   
Script: Devanagari

एक असतां हातीं पक्षी, झाडीं दोहोंचा लाभ लक्षी     

प्रत्यक्ष हातांत असलेला एक पक्षी झाडावरील पक्ष्यांपेक्षा अधिक आहे. भविष्यकाळी मिळणार्‍या किंवा दूर असलेल्या वस्तूपेक्षा जवळ असलेल्या अल्प वस्तूचीहि किंमत अधिक असते
कारण, तिचा उपयोग ताबडतोब करतां येतो. तु०- A bird in hand is worth two in the bush.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP