Dictionaries | References

ओठ पिळला तर दूध निघणें

   
Script: Devanagari

ओठ पिळला तर दूध निघणें     

लहान, अज्ञ असणें
ओठावरचा जार न वाळणें
आईचे दूध जणूं अद्यापि ओठांत असणें. अप्रगल्भता दाखविण्यासाठी योजतात. ‘ओठ पिळला असता तर खरंच दूध निघालं असतं.’ -तोबं २०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP