Dictionaries | References

ओढमाणकी

   
Script: Devanagari

ओढमाणकी     

 स्त्री. गाडी भरल्यानंतर वरील वेष्टण आवळण्याकरितां एक लांकडाचा छिद्रें व कप्पी असलेला ठोकळा असतो त्यातून दोरी दोहीं बाजूनें ओढुन बांधतात तो . ( म . ओढ + मणि - मणक ) यावरुन ओढमाणक्या घेणें - ताणुन धरणें ; ओढेवेढे घेणें , एखाद्या गोष्टीस संमति देतांना पुष्कळ वांघे घालीत बसणें . ( ओढ + मणि - मणिका )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP