Dictionaries | References

ओलवणी

   
Script: Devanagari
See also:  ओलवण , ओलवन

ओलवणी     

नस्त्री . ओला करण्याचें साधन ; ( भात , भाकरी इ . कोरडें अन्न खातांना ) तोंडाला ओलावा आणण्यासाठी खावे लागणारे ओले पदार्थ , उ० दहीं , दुध , ताक ; तोंडाला चव येण्यासठी ( चटणी , लोणचें इ० ); पाणी ( माती अगर कणिक भिजविण्यासाठी ). - स्त्री . ( राजा .) हिरवळ जमीन ; चराऊ रान ; वाकुकारण्यांतील हिरवळ प्रदेश . ( सं . आर्द्रयण ; प्रा . ओल्लण )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP