Dictionaries | References

ओलीबोली

   
Script: Devanagari

ओलीबोली     

 स्त्री. जेऊन खाऊन वर पगार घेण्याचा करार . ' मी एका खानावळींत ओल्या बोलींनें कामास होत्यें .' - वळवाचें पाऊस . याच्या उलट सुकीबोली किंवा कोरडा पगार म्हणजे जेवण वगैरे न देतां केवळ पैसे देणें . ( ओली + बोलणें .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP