Dictionaries | References

ओहळ

   
Script: Devanagari
See also:  ओहोट , ओहोटण , ओहोटी , ओहोड , ओहोडणें , ओहोण , ओहोणें , ओहोर , ओहोरा , ओहोळ , ओहोळी

ओहळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A streamlet, rillet, rill: also an oozing or trickling. 2 A rude brook or mountainstream; a rugged chasm with water or without. Pr. ओ0 उडून राऊत होणें To be valiant and bold after we have got out of harm's way: or to turn upon our benefactor after we have served our ends through him.

ओहळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A streamlet. An oozing.

ओहळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : झरा

ओहळ     

 पु. १ नाला ; ओढा ; पर्‍हा ; झिरपणी ; वाहणी ' इतर ओहळ आणी भागीरथी । वरकड गज आणि ऐरावती । ' - रावि २५ . ६७ . ' वाघ आणि गाय यांनी एकाच ओहोळावर पाणी प्यावें .' - नि ५२६ . २ पर्वतावरील ओढा व त्याच्यापासुन झालेला चर , घळण . ( सं . वह ; प्रा . ओहळी = ओघ ; दे . वाहळी = लहान प्रवाह ; का . व्हली ; म . वाहळ ) ओहळ उडून राऊत होणें - १ संकट पार पडल्यावर मग धाडसी बनणें . २ ( ल ) आपल्या हितकर्त्याकडुन आपलें काम झालें म्हणजे मग त्याच्यावर उलटणें .
०खोवळ   ओढें - नाले ; दरीं - खोरीं ; खाच - खळगे . ( ओहळ द्वि .) ओहळींखोबळीं शिरणें - मुख्य मुद्दा सोडुन भलतेंच बोलणें ; आडमार्गाला जाणें .

ओहळ     

ओहळ उडून राऊत होणें
१. लहानशा ओढ्यावरून उडी मारून दाखवून आपण फार शूर घोडेस्वार झालो अशी फुशारकी मारणें
थोड्याच गोष्टीनें फुगुन जाणें. २. संकटांतून पर झाल्यावर कृतघ्न बनणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP