Dictionaries | References

कचकचीत

   
Script: Devanagari

कचकचीत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Hard--rice imperfectly boiled. 2 Sounding as cracked--an earthen vessel. 3 unc Large and showy--an ornament. 4 ad Grittily; tasting or sounding as having grit in it--bread &c. 5 In ready cash; down on the nail. 6 Sternly, strictly--enjoining &c. In the two latter senses, as in others which might be given, the word merely expresses emphasis.

कचकचीत     

वि.  १ टणक ; अपक ; कच्चा हिरवा ; ( भात ). २ बद वाजणारें ; फुटक्या आवाजाचें ( मडकें इ० ). ३ मोठा आणि ठळक ; स्पष्ट दिसणारा ( दागिना , अलंकार ). ४ जींत कचकच लागते अशी ; रेवाळ ( भाकरी वगैरे ); रेताड ; भरड . ५ ( गो ) पुष्कळ ; विपुल . क्रिवि . १ रोख वाजवून ; खणखणा ( दिलेला दाम , पैका ). ' या दागिन्याबद्दल कचकचीत शंभर रूपये दिले आहेत .' २ पुरेपूर ; सपाटून ( मौज करणें , उपभोग घेणें ). केवळ जोर दर्शविण्याकरितांहि हा शब्द योजतात . ( कचकच )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP