Dictionaries | References क कचकावणें Script: Devanagari See also: कचकाविणें Meaning Related Words कचकावणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ जोरानें बांधणें ; खेंचणे ( ओझें गोठोडें , भारा इ० ). २ मारणें ; ठोकणें ; खरडपट्टी काढणें ; ( जोराजोरानें व मोठ्यानें ) शिव्या देणें . ३ सपाट्यानें लागणें ; उरकण्याअचय पाटीस लागणें ( काम , धंदा , व्यापार इ० ) ४ एकदम जोरानें हिस्का मारणें ; हासडणें ; कचकणें . ५ ठासणें ; चोंदणें ; ठाकून ठोकून दडपणें . [ कचका ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP