Dictionaries | References

कचोळ

   
Script: Devanagari
See also:  कंचोळें , कचोळा , कचोळें

कचोळ     

 न. १ एकास एक लागून तीन घरें व वर पेला असलेलें एक लहान पूजेचें उपकरण ( पंचा . मृत ठेवण्याकरितां ); गंधाक्षतपात्र ; एक पूजापात्र . ' उगेंच हातीं मिरवी कचोळें ' - सारुह ७ . ९० . - ह १९ . ४७ . २ वर्तुळाकृति बसलेले लोक ; कोचाळें . ३ फुलांचें आच्छादन , ' कनक कमळांचा कचोळा । कीजे परागाचा उधळा । ' - शिशु ७८१ . - शिल्पवि ६६५ . ( फा ; कचकोल = पेला . तुल०सं . कच्छ + आलय )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP