Dictionaries | References

कच्च्या घडांतलें लिंबलोण व सार्‍या घरास सारवण

   
Script: Devanagari

कच्च्या घडांतलें लिंबलोण व सार्‍या घरास सारवण     

कच्च्या मडक्‍यांत लिंबाचे लोणचे घातल्‍यास ते पाझरून सर्व घरभर होते व सर्व घर सारवण्याची पाळी येते. लिंबाचे लोणचे बहुधा लाखलोट्यांत घालतात. यावरून अव्यवस्‍थित कारभार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP