Dictionaries | References

कटमुदत

   
Script: Devanagari
See also:  कटमिति

कटमुदत     

 स्त्री. व्याजाच्या हिशेबाचा एक प्रकार ( ह्मांत कर्जाची रक्कमक व्याजासह जसजशी फेडली जातें तसतसें मुद्दल कमी कमी होत जातें ); तूटमिती - मुदत ( तृतीयांत , पृष्ठयंत प्रयोग - कटमितीनें , कटमितीचा ) ( हिं . कट + मिती = तिथी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP