Dictionaries | References

कटारा

   
Script: Devanagari

कटारा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A railing or paling; banisters &c.

कटारा     

 पु. कठडा ; गरादा . ( सं . काष्ठ + हारक ; प्रा . कट्ठहारय ; हिं . कटहरा = कठडा )
 पु. गलबताचा सांगाडा ; माल काढून घेतलेले गलबत ; खटारा . ' तुम्हीं लिहिलें कीं गलबताचा जिन्नस घेऊन कटारा सोडुन दिला ' - पेद . २४ . १८४ . ( खटारा पहा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP