Dictionaries | References

कडवसें

   
Script: Devanagari
See also:  कडवसा

कडवसें     

पुन . अंधार ; आडबाजू . ' आणि ललाटपटाचिये खोळे । कैसे भयातें भेडविताती डोळे । हो कां जे महामृत्यूचे उमाळे । कडवसां राहिले । ' - ज्ञा ११ . ३६४ . ' फिटलें भेदाभेदाचें कडवसें । ' - ज्ञा ७ . ११२ . ( कूट + वास ? कडा = बाजू + वास ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP