Dictionaries | References क कन्या जाय सासरीं, मागें पाहे भिरभिरीं Script: Devanagari Meaning Related Words कन्या जाय सासरीं, मागें पाहे भिरभिरीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मुलगी सासरी जाऊं लागली म्हणजे तिला माहेरची माया सुटत नाही व वरचेवर आठवण होऊन ती मागे परतून पाहात पाहात सासरी निघून जाते. तु०- ‘कन्या सासुराशी जाये। मागे परतोनि पाहे।’ -तुगा ८४३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP