Dictionaries | References

कपडा

   
Script: Devanagari

कपडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कापड

कपडा     

 पु. कापड ; वस्त्र ; चिरगूट ; प्रावरण . ( सं . कर्पट ; प्रा . कप्पड ; सिं . कपिडो )
०लत्ता  पु. कापडचोपडा ; वस्त्रप्रावरण ; पोषाखाचें सर्व प्रकारचें कपडे . ( कपडा + फा . लत्ता , म . लक्तर = चिंधी ) कपडे करणें - १ कपडे अंगांत घालणें ; पोषाख करणे . ' चंद्रशेखरानें कपडे केले ' - निचं ५३ . २ नवे कपडे शिवणे , शिवावयास देणें . ' परवांच मी त्यास कपडे केले .'

कपडा     

कपडे करणें
१. पोषाख करणें
अंगावर वस्‍त्रे धारण करणें
विशेषतः बाहेर जाण्याकरितां कपडे अंगावर घालणें. ‘चंद्रशेखरानें कपडे केले.’ -निचं ५.३. २. नवीन कपडे शिंप्याकडून बनविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP