Dictionaries | References

कपाळाशीं कपाळ घांसणें

   
Script: Devanagari

कपाळाशीं कपाळ घांसणें     

१. स्‍वतःच्या नशीबात नसले तरी दुसर्‍या एखाद्याच्या नशीबाने तरी आपले चांगले व्हावें म्‍हणून एखाद्या भाग्‍यवानाच्या संगतीत असणें, त्‍याशी साहयर्च संपादणें. २. एखाद्याच्या कच्छपीं लागणें
एखाद्याच्या मागेमागे असणें
अनुकरण करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP