Dictionaries | References

कपाळ धुवून घेंणें

   
Script: Devanagari

कपाळ धुवून घेंणें     

मनुष्याची भाग्य लल्लाटलेखांवर अवलंबून असते अशी समजुत आहे ;' तीवरुन कपाळ धुवुन घेणें म्हणजे एखाद्याचें भाग्य हिरावून घेणें ; नशीबांत असेल तें घेणे ; प्राक्तनांत लिहिलेलें हिरावून घेणे ; कपाळाचें कातडे नेणें ' असेंहि म्हणतात .; ' आमचें कांही कपाळ धुवुन नेत नाहींत हर कोठे दहा पाच हजार रुपये मेलवून अवरुनें व विश्र्वासानें पोटा भरूं .' - पुद १ . २७५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP