Dictionaries | References

कमरेवर कळसा, गांवभर वळसा

   
Script: Devanagari

कमरेवर कळसा, गांवभर वळसा     

पाठभेद-कांखेत कळसा नि गांवाला वळसा. १. आपल्‍याजवळच एखादी वस्‍तु असून ती शोधीत सर्व गांवभर फिरण्याचे फुकट श्रम घ्‍यावयाचे. तु०-मांडी खाली आरी नि चांभार पोर मारी. २. पाणी आणण्याचे निमित्त करून सर्व गांवभर भटकावयाचे. भटक्‍या स्‍वभावाच्या बाईविषयी म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP