Dictionaries | References

कमसेरा

   
Script: Devanagari

कमसेरा     

वि.  स्वस्त ; कमी रोजाचा ; कमी मजुरीचा . ' कमसेरा परन्तु चांगले गाडदी मिळाले तर ठेऊन त्यास पाठवून तेथें आहेत ते तुम्हीं आपलें जवळ आणावें ' - पेद २८ . १९९ . ( कम = थोडा + शेर = रोजमुरा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP