Dictionaries | References

कमावणे

   
Script: Devanagari
See also:  कमाविणे

कमावणे     

क्रि.  प्राप्त करून घेणे , श्रम करून मिळवणे ( पैसा );
क्रि.  मेहनतीने तयार करणे ( शरीर );
क्रि.  घोटून नरम करणे ( कातडे ).

कमावणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कमवणे

कमावणे     

कमविणें पहा . ' भाषा ज्यांनी कमावली नाही ... असल्या विद्वान् पण दरिद्री लेखकाच्या हलगर्जीपणाचें हें भयंकर प्रदर्शन नव्हे काय ?' - नाकु ३ . ६ . ( सं . कम् + इच्छा करणें - प्रयोजक - कामय् किंवा कृ - कर्म ; हिं कमाना ; सिं . कमाइणु )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP