Dictionaries | References

करकी

   
Script: Devanagari

करकी     

 स्त्री. ( बे .) हरळी .
 स्त्री. १ ( बे .) डोण्यांत गूळ ओतल्यानंतर काहिलीस लागून राहणारा गूळ ; गुळाची खरवड . ( कां . करकु = भांडें जळल्यामुळें त्याच्या बुडाशी बनणारें कीट )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP