Dictionaries | References

करटें

   
Script: Devanagari
See also:  करंटी , करटी , करवंटी , करवंटी करोटी , करवटी , करोटी , कवची

करटें     

 न. कवची ; पाठ . ' चालतेयां दळाचेनी भारें । कूर्माचे करटें कुसकरें । ' - शिशु ५४० . ( सं . करोटी )

करटें     

करटी-करोटी हातांत येणें
भिक्षा मागण्यास हातांत करटी घेतात यावरून भिकेस लागणें
अत्‍यंत हीन दशेस प्राप्त होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP