Dictionaries | References क करवला Script: Devanagari See also: करवली Meaning Related Words करवला A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 In marriages. A jocose term for the brother of the bride or bridegroom. This being the masculine form of करवली q. v. infra. करवला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . नवर्या मुलीच्या किंवा नवर्याच्या भावास व बहिणीस लग्नांत विनोदानें म्हणतात . विवाहप्रसंगी करवली वधु व वर यांच्या पाठीमागें हातांत कर्हा ( कलश ) घेऊन उभी रहात असते . ( सामा .) मानकरी . मानकरीण ' करवली सुभद्रा वेल्हाळ । चाले सुढाळा उन्मनी । ' - एरुस्व १६ . ४२ . ' करवलीचा मान . सुप्रसन्ना ठेवी घंगोली । ' - वसा ५४ . ( सं . करक ( कलश )+ वान , वती . म . कर्हा + वला - ली प्रत्यय ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP