Dictionaries | References

करवली

   
Script: Devanagari
See also:  करवला

करवली     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The art or business of a horse-musketeer.

करवली     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A term for the sister of the bride or bridegroom.

करवली     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  विवाहप्रसंगी वधू किंवा वर यांच्या पाठीमागे हातात कलश घेऊन उभी राहणारी वधूची किंवी वराची बहिण   Ex. लग्नात करवली खूपच नटली होती.

करवली     

पुस्त्री . नवर्‍या मुलीच्या किंवा नवर्‍याच्या भावास व बहिणीस लग्नांत विनोदानें म्हणतात . विवाहप्रसंगी करवली वधु व वर यांच्या पाठीमागें हातांत कर्‍हा ( कलश ) घेऊन उभी रहात असते . ( सामा .) मानकरी . मानकरीण ' करवली सुभद्रा वेल्हाळ । चाले सुढाळा उन्मनी । ' - एरुस्व १६ . ४२ . ' करवलीचा मान . सुप्रसन्ना ठेवी घंगोली । ' - वसा ५४ . ( सं . करक ( कलश )+ वान , वती . म . कर्‍हा + वला - ली प्रत्यय )
 स्त्री. ( हिं .) बंदूकवाल्या घोडेस्वारांचें युद्धांतील कौशल्य किंवा कामगिरी . ( करवल पहा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP