Dictionaries | References

करूण

   
Script: Devanagari
See also:  करुणा , करूणदृष्टि

करूण     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : करूण रस

करूण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
karūṇa a S Moving, affecting, pity-exciting. 2 Pitiful, compassionate, merciful.
pity, the explication of the phrase is, to speak so that pity be excited. Ex. म्यां क0 भाकितां थोर ॥ उःशाप बोलिला कुबेर ॥ For other ex. see भाकणें. See under दया certain common compounds.

करूण     

पुस्त्री . दया ; कृपा ; माया ; द्रव येणें ; कींव ' मग जी जलदश्यामा करुणा बसली नवासनावर ती । ' - मोउद्योग ७ . ९५ . ' कुगाळूवा परमपुरुषा । करुणा केसी तुज नये । ' ०व्यं २२
वि.  १ दया उप्तन्न करणारा . पाझर आणणारा ( प्रसंग ). २ दयाळू ; दीन ; कृपावंत . ( सं .)
वि.  ( नृत्य ) दुःख झालें असतां डोळें अर्धवट मिटतात व बाहुल्या अश्रुपूर्ण होतात व नासाग्री नजर लागते तशी ( इष्ट .) हा अभिनय करुगरमाचा आहे .
०रस  पु. नवरसापकीं एक दुसर्‍याची विपन्न स्थिति ; प्रियजनावियोग इ० कारणांनी अंतःकरणांत जी वृत्त उप्तन्नहोते ती ; दुसर्‍याचें दुःख पाहुन अंतःकरणामध्यें उप्तन्न होणारी भावना व्यक्त करणारा रस ' सांगो नवरस लक्षण । तरी शृंगार हास्य करुण । ' - निगा २८५ . ( सं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP