Dictionaries | References

कर्णाचा पहारा

   
Script: Devanagari

कर्णाचा पहारा     

 पु. सुर्योदयापासुन पहिल्या तीन तासांचा पहारा ; पहिला पहारा ; अति पवित्र वेळ ; रामपहारा .

कर्णाचा पहारा     

सूर्योदयापासून पहिल्‍या तीन तासांचा काल
ही वेळ अतिशय पवित्र मानतात
रामपहारा, रामप्रहर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP