Dictionaries | References

कलंक

   
Script: Devanagari

कलंक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : लांछन

कलंक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Rust of copper or brass, verdigris. Applied also to the base portion of silver, the dross of iron &c. 2 A spot or mark; esp. the dark portion of the moon's disk. 3 fig. A stain, slur, sully, stigma.

कलंक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Verdigris. A stigma. A spot.

कलंक     

ना.  कमीपणा , काळिमा , दुर्लौकिक , दूषण , बट्टा लांच्छन ;
ना.  डाग , ठिपका .

कलंक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्यावर लावणारा किंवा दुष्कर्मामुळे लागणारा दोष   Ex. आपल्यावरील कलंक खोटा आहे असे तो वारंवार सांगत होता.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
काळिमा ठपका बट्टा डाग आरोप टेपर
Wordnet:
asmকলংক
bdदागो
benলাঞ্ছনা
gujલાંછન
hinलांछन
kanಕಳಂಕ
kokआळ
malകളങ്കം
mniꯃꯔꯥꯜ꯭ꯁꯤꯖꯤꯟꯕ
nepलाञ्छना
oriକଳଙ୍କ
panਦੋਸ਼
sanआक्षेपः
tamஅவதூறு
telమచ్చ
urdعیب جوئی , کردارکشی , بہتان طرازی , تہمت تراشی , رسواسازی , داغ
noun  दुष्कर्मामुळे प्राप्त होणारा अपकीर्तिरूप दोष   Ex. त्याच्या या कृत्यामुळे घराण्याच्या नावाला कलंक लागला
SYNONYM:
काळिमा बट्टा डाग

कलंक     

 पु. १ तांबें किंवा पितळेच्या भांड्याना आंबत पदार्थाचा संपर्क झाला असतां जो हिरवट विषारी पदार्थ उप्तन्न होतो तो ; जंग रुप्याच्या हीणाला व लोखंडाच्या कीटालाहि म्हणतात . २ डाग ; ठिपका ( विशेषत ; चंद्रावरील दिसणारा काळा डाग ). ' जरी चंद्री जाला कलंकु । ' - ज्ञा १८ . २७३ . ' ग्रह आला चंद्राची । स्पर्श केला गुरुपत्‍नीसी । कलंक लागला चंद्राची । ऐसें झालें जाण पां । ' = शनिमहात्म्य ३३९ . ३ ( ल .) दोष ; काळिमा ; दुष्कर्मामुळें प्राप्त होणारा , अपकीर्तिरुप दोष ; कमीपणा . ( सं .) ( क्रि० लागणें ). होणारा , अपकीर्तिरुप ; बट्टा ; कमीपणा . ( सं .) ( क्रि०लागणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP