Dictionaries | References क कला ही प्रकृतीपेक्षां मोठी आहे Script: Devanagari Meaning Related Words कला ही प्रकृतीपेक्षां मोठी आहे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 निसर्ग अथवा प्रकृति ही काही सुंदर गोष्टी स्वाभाविकपणे उत्पन्न करतेपरंतु कला ही नैसर्गिक सुंदर वस्तूंचे सौंदर्य वाढविते व आपल्या चातुर्यानें अनेक प्रकारच्या नवीन नवीन वस्तु नैसर्गिक वस्तूंस अनेक आकार देऊन निर्माण करते. तेव्हां निसर्गापेक्षांहि कला श्रेष्ठ आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP