Dictionaries | References

कळवडा

   
Script: Devanagari
See also:  कळवंड , कळवंडी

कळवडा     

नुपुस्त्री . १ गमतीची कुस्ती ; झोंबाझोंबी अंगलटीस जाणि ( कुत्र्या - मांजराचे ). ' कुत्र्याचें कळवंड पुष्कळ वेळ चालु होतें ' २ भांडण ; कलह . ' शिंदे - होळकर आले कळवंडी । मरणाची हुंडी ' २ भांडण ; कलह ; ' शिंदे - होळकर आले कळवंडी । मरणाची हुंडी । - राला १०४ . ( कळ + भंड - वंड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP