Dictionaries | References क कवडीची कमाई नाही व घडीची फुरसत नाही Script: Devanagari Meaning Related Words कवडीची कमाई नाही व घडीची फुरसत नाही मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एकसारखा फुकट राबत राहिलेल्या मनुष्यास म्हणतात. अत्यंत परिश्रम करूनहि काही प्राप्ति होत नसली म्हणजे वापरतात. सार्वजनिक कार्यकत्यासहि लागू आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP